* श्री शारदा देवी प्रसन्न *

Snow

* शारदोत्सव निमंत्रण *

🚩प्रति वर्षाप्रमाणे आपल्या जि. प. प्रा .शाळा कोलगाव डोंगर ता.सावंतवाडी शाळेत गुरुवार दि.10/10/2024 रोजी श्री देवी शारदा पूजन आयोजित करण्यात येत आहे तरी या मंगल समयी आपण सहपरिवार उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती 🚩

विद्या विनयेन शोभते
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
...विद्येची आराध्य देवता शारदे नमन तुला आता ...

  Share With Your Friends And Family





Share on Whatsapp